Arrow
'या' लोकांनी अंडे खाल्ले तर फायद्याऐवजी होईल तोटा
Arrow
सकाळच्या वेळी न्याहारी म्हणून अनेक जण अंड्याला सर्वाधिक पसंती देतात कारण अगदी कमी कालावधीत पाककृती बनवता येते.
Arrow
अंडी खाणे हे शरीराला फायदेशीर असले तरी काही लोकांसाठी मात्र अंडी हानिकारक असू शकतात.
Arrow
पचनाच्या समस्यांनी त्रस्त असलेल्यांनी चुकूनही अंड्याचे सेवन करू नये.
Arrow
अंडी हळूहळू पचतात आणि त्यामुळे पचनाच्या समस्या वाढू शकतात.
Arrow
जर तुम्हाला कोलेस्ट्रॉलची समस्या असेल तर तुम्ही अंडी खाणे टाळायलाचे हवे.
Arrow
अंड्यातील पिवळा भाग हा कोलेस्ट्रॉलची जास्त समस्या वाढवू शकतो.
Arrow
हृदयविकाराचा त्रास असणाऱ्यांनीही अंडी खाणे टाळावे.
Arrow
अंड्याचे सेवन केल्याने शरीरातील रक्ताभिसरणात अडथळा निर्माण होतो.
Arrow
अंड्यांमुळे उष्णतेचा त्रास होतो, त्यामुळे जर तुम्हाला जुलाबाची समस्या असेल तर चुकूनही अंडी खाऊ नका.
IPS Manoj Sharma: चंबळच्या 12वी नापास मनोजवर पहाडी श्रद्धाचा कसा जडला जीव?
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
Ganesh Chaturthi: गणपती बाप्पाला दुर्वा का वाहतात?
पुणेकरांचे हे आहे 5 मानाचे गणपती... पहिला मानाचा गणपती कोणता?
आरारारारा! बोल्ड आऊटफिट्समध्ये पलक तिवारीच्या मादक अदा, चाहते झाले फिदा
Weight Loss : वेट लॉससाठी झटताय? आधी 'या' गोष्टी लक्षात ठेवा