Photo Credit; instagram
अमिताभ यांना वृद्धापकाळामुळे समस्यांचा सामना करावा लागतोय.
Photo Credit; instagram
अमिताभ बच्चन यांनी अलीकडेच त्यांच्या ब्लॉगमध्ये चिंता व्यक्त केली आहे.
Photo Credit; instagram
अमिताभ म्हणाले, ज्या प्रकल्पांवर मी काम करतोय, त्यांना न्याय देऊ शकेल की नाही हे माहित नाही.
Photo Credit; instagram
अमिताभ बच्चन 82 वर्षांचे आहेत. या वयातही ते अनेक चित्रपटांमध्ये काम करत आहे.
Photo Credit; instagram
अमिताभ म्हणाले,"मला विशिष्ट पद्धतीनं अभिनय करायला सांगतात. दिग्दर्शकांनी सांगितलं तसं मला करता यायला पाहिजे.
Photo Credit; instagram
अमिताभ यांनी नुकताच 'कौन बनेगा करोडपती'चं शूटिंग पूर्ण केलं आहे.
Photo Credit; instagram
बच्चन साहेब सध्या एका चित्रपटावर काम करच असल्याहीही माहिती आहे.
Photo Credit; instagram
82 व्या वर्षी काम करतानाही अमिताभ बच्चन यांच्यात कमालीची ऊर्जा असल्याचं जाणवतं.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
नवे कलाकार्, बॉलीवूड पार्ट्यांबद्दल काय म्हणाली परिणिती?
इथे क्लिक करा
Related Stories
Health : दररोज अननस खाऊन तर पाहा, दूर होतील हे मोठे आजार...
अशा लोकांनी चुकूनही खाऊ नयेत काळे चणे, नेमकं कारण काय? जाणून घ्या
रात्रीच्या अंधारातच का केली एअर स्ट्राईक? कारण वाचून थक्कच व्हाल
तुम्ही बनावट मनुके तर खात नाहीयेत ना? कसं ओळखाल वाचा...