Photo Credit; instagram

Arrow

आयराच्या सिसेप्शन पार्टीत Amruta Fadnavis यांचा जलवा!

Photo Credit; instagram

Arrow

आमिर खानची लेक आयरा खान नुकतीच नुपूर शिखरेसोबत लग्नबंधनात अडकली. १३ जानेवारीला लग्नाची ग्रँड रिसेप्शन पार्टी देण्यात आली. 

Photo Credit; instagram

Arrow

पार्टीला बॉलिवूड सेलिब्रिटींसह राजकीय नेतेमंडळी हजर होती. 

Photo Credit; instagram

Arrow

यावेळी अमृता फडणवीस यांनीही हजेरी लावली. त्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

Photo Credit; instagram

Arrow

त्यांनी पिवळ्या रंगाचा शायनी ड्रेस परिधान केला होता. 

Photo Credit; instagram

Arrow

तसंच साजेसा मेकअप करत अमृता यांनी पापराझींना पोझही दिल्या. 

Photo Credit; instagram

Arrow

अमृता फडणवीस यांनी हेअरस्टाइमध्ये कर्ल्स केले होते. तर मिनिमल ज्वेलरी कॅरी केली होती.

Photo Credit; instagram

Arrow

सध्या सोशल मीडियावर त्यांच्या लुकची तुफान चर्चा आहे.

गोड पदार्थ खाऊन Weight Loss होत नाही कोण म्हणतं? हे करा ट्राय..

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा