Photo Credit; instagram
अनन्या पांडेचे वर्कआऊटचे फोटो तुफान व्हायरल! GYM मधील फोटो पाहून थक्कच व्हाल
Photo Credit; instagram
सोशल मीडियावर अनन्या पांडेची वैयक्तीक आणि व्यावसायीक जीवनाविषयी तुफान चर्चा रंगते.
Photo Credit; instagram
अनन्या पांडे स्वत:ला फिट ठेवण्यासाठी जिममध्ये कंबर कसते आणि चांगला डाएटही फॉलो करते.
Photo Credit; instagram
अनन्या पांडेचा वर्कआऊटचा व्हिडीओ आणि फोटो इंटरनेटवर तुफान व्हायरल झाले आहेत.
Photo Credit; instagram
अनन्या पांडेनं तिची बहिण रायसा पांडे, मृणाल ठाकूर आणि ध्वनी भानुशालीसोबत जिममध्ये वर्कआऊट केलं.
Photo Credit; instagram
अनन्या पांडे आणि तिच्या मैत्रिणी जिममध्ये वर्कआऊट करत असल्याचं या फोटोत पाहायला मिळत आहे.
Photo Credit; instagram
अनन्याचे फिटनेसचे फोटो आणि व्हिडीओ फिटनेस ट्रेनर नम्रता पुरोहितने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
Photo Credit; instagram
अनन्याचे फोटो पाहून एका यूजरने कमेंट करत म्हटलं की, "अनन्या तू खूप सुंदर आहेस".
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
एकदा ट्राय तर करा! फक्त 'हे' 4 ड्रिंक्स प्या..बेली फॅट मेणासारखा वितळेल
इथे क्लिक करा
Related Stories
आरारारारा! बोल्ड आऊटफिट्समध्ये पलक तिवारीच्या मादक अदा, चाहते झाले फिदा
Weight Loss : वेट लॉससाठी झटताय? आधी 'या' गोष्टी लक्षात ठेवा
IAS vs Judge: कोणाची पावर जास्त? विकास दिव्यकिर्ती यांनी काय सांगितलंय?
Health : शुगर, अपचन आणि बरंच काही... शेवगा सोडवेल अनेक समस्या