Photo Credit; instagram
अभिनेत्री अनन्या पांडेची लव्ह लाईफ अजूनही चर्चेत आहे. परदेशी मॉडेल वॉकर ब्लँकोला डेट ती करत असल्याची चर्चा आहे.
Photo Credit; instagram
तिचा कथित बॉयफ्रेंड वॉकर ब्लँकोच्या वाढदिवशी, अभिनेत्रीने त्याला खास पद्धतीने शुभेच्छा दिल्या.
Photo Credit; instagram
अनन्याने वॉकर ब्लँकोचा फोटो तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर करून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
Photo Credit; instagram
अनन्याच्या इंस्टाग्राम स्टोरीवर वॉकर ब्लँकोचा फोटो पाहिल्यानंतर, चाहत्यांना ते दोघे रिलेशनमध्ये असल्याचं वाटतंय.
Photo Credit; instagram
याआधी अनन्याच्या वाढदिवसाच्या वॉकर ब्लँकोनेही तिचा फोटो शेअर करून तिला शुभेच्छा दिल्या होत्या.
Photo Credit; instagram
तसंच अनन्या आणि वॉकर यांनी त्यांच्या नात्याची माहिती दिलेली नाही. मात्र, चाहत्यांना ही जोडी खूप आवडते.
Photo Credit; instagram
अनन्या आणि वॉकरची पहिली भेट अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या लग्नात झाली होती.
Photo Credit; instagram
तेव्हापासूनच दोघांची मैत्री झाली आणि मग वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या. दोघांची जवळीकही वाढली आहे.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
Valentine Day साठी घाला हा सेक्सी ड्रेस, पाहा काय करतो तुमचा बॉयफ्रेंड
इथे क्लिक करा
Related Stories
अशा लोकांनी चुकूनही खाऊ नयेत काळे चणे, नेमकं कारण काय? जाणून घ्या
रात्रीच्या अंधारातच का केली एअर स्ट्राईक? कारण वाचून थक्कच व्हाल
Health : शुगर, अपचन आणि बरंच काही... शेवगा सोडवेल अनेक समस्या
तुम्ही बनावट मनुके तर खात नाहीयेत ना? कसं ओळखाल वाचा...