Photo Credit; instagram

Arrow

22 व्या वर्षी बनली IAS, पहिल्याच प्रयत्नात UPSC क्रॅक करणारी 'ही' तरुणी कोण?

Photo Credit; instagram

Arrow

वयाच्या अवघ्या 22 व्या वर्षी अनन्या सिंह हिने UPSC परीक्षा उत्तीर्ण केली. दीड वर्ष परीक्षेची तयारी करून तिने पहिल्याच प्रयत्नात UPSC CSE उत्तीर्ण केली.

Photo Credit; instagram

Arrow

ती प्रयागराजची आहे. तिने सुरुवातीचे शिक्षण सेंट मेरी कॉन्व्हेंट स्कूलमधून केले. तिला 10वी बोर्ड परीक्षेत 96% आणि 12वी मध्ये 98.2% गुण मिळाले. 

Photo Credit; instagram

Arrow

12वी नंतर, अनन्याने 2018 मध्ये दिल्लीच्या प्रतिष्ठित श्री राम कॉलेज ऑफ कॉमर्समधून इकॉनॉमिक्स ऑनर्समध्ये पदवी घेतली. पदवीच्या शेवटच्या वर्षात तिने नागरी सेवा परीक्षेची तयारी सुरू केली.

Photo Credit; instagram

Arrow

तिला लहानपणापासून आयएएस अधिकारी व्हायचे होते. UPSC परीक्षेच्या तयारीसाठी अनन्या रोज 7-8 तास अभ्यास करायची. 

Photo Credit; instagram

Arrow

तिची तयारी सुरू असताना वर्षभर तिने जवळपास सर्व गोष्टींचा त्याग करून अभ्यास केला. तिने UPSC-2019 परीक्षेत 51 वा क्रमांक मिळविला. 

Photo Credit; instagram

Arrow

ती सध्या पश्चिम बंगाल केडरमध्ये तैनात आहे.

नेसून पैठणी जरतारी, दिसतेस सुंदर लय भारी; श्वेता शिंदेंचा मराठमोळा लुक!

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा