Photo Credit; instagram
अभिनेत्री अंजना सुखानी एका मुलाखतीमुळे चर्चेत आहे. 'सलाम-ए-इश्क'मध्ये काम करताना वाईट अनुभव आल्याचं तिने सांगितलं.
Photo Credit; instagram
अंजना सुखानीने सांगितलं की, दिग्दर्शक निखिल अडवाणी यांनी अचानक तिला अनिल कपूरसोबत किसिंग सिन करायला सांगितलं.
Photo Credit; instagram
अंजना म्हणाली मी इंडस्ट्रीत नवीन होते, म्हणून लोकांना वाटलं मी नकार देणार नाही. पण मला ते करावं लागलं.
Photo Credit; instagram
बॉलीवूड हंगामाच्या मुलाखतीत अंजना म्हणाली, इंडस्ट्रीमध्ये नवीन लोकांना खूप संघर्ष करावा लागतो.
Photo Credit; instagram
अंजनाने विचारलं, स्क्रिप्टमध्ये किसिंग सिन यावर अभिनेत्री म्हणाली- मला वाटत नाही की मी त्या परिस्थितीत होते.
Photo Credit; instagram
अभिनेत्रीला पुढे विचारण्यात आले की, स्किप्टमध्ये नसल्याबद्दलचा हा प्रश्न तुम्ही का नाही विचारला? त्यावर ती म्हणाली...
Photo Credit; instagram
यावर अभिनेत्री म्हणाली, मला वाटत नाही की मी त्या परिस्थितीत होते.
Photo Credit; instagram
मी घाबरले होतो. माझ्या आजूबाजूला कोणीही नव्हतं. मी याबद्दल बोलू शकेन.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
36 वर्षांची मुनमुन दत्ता अजूनही का आहे अविवाहित?
इथे क्लिक करा
Related Stories
20 रुपयांच्या नोटांमध्ये होणार मोठा बदल! RBI ने घेतला 'हा' मोठा निर्णय
25 हजार पगार ते पाकिस्तानपर्यंतचा प्रवास.. ज्योती मल्होत्राने कशी केली हेरगिरी?
रात्रीच्या अंधारातच का केली एअर स्ट्राईक? कारण वाचून थक्कच व्हाल
तुम्ही खाताय ते आंबे कार्बाईडने पिकवलेले? कसं ओळखायचं वाचा...