Photo Credit; instagram

Arrow

Ankita Lokhande : एकदाच खाते 10 वडापाव तरीही कशी आहे सेक्सी फिगर?

Photo Credit; instagram

Arrow

बिग बॉस 17 या शोमधून बाहेर आल्यानंतर अंकिता लोखंडेला खूप प्रसिद्धी मिळत आहे.

Photo Credit; instagram

Arrow

अंकिता तिच्या जुन्या लाइफस्टाईलमध्ये परतली आहे. जर तिच्या खाण्याच्या सवयींबद्दल बोलायचं झालं तर ती खूप फूडी आहे.

Photo Credit; instagram

Arrow

अंकिताने मुलाखतीत सांगितलं, ती डाएटवर नसेल तर ती सर्व काही खाते. ती एकाच वेळी 5-10 वडा पाव खाऊ शकते. पण त्यानंतर ती लगेच तिच्या फिटनेसकडे लक्ष देते.

Photo Credit; instagram

Arrow

अंकिता खूपच फिट आहे. तिने हा फिटनेस कसा राखला आहे याबद्दल जाणून घेऊया.

Photo Credit; instagram

Arrow

अंकिता सकाळी 3.30 वाजता उठते आणि दिवसाची सुरुवात मेडिटेशनने करते आणि नंतर 5.30 वाजता वर्कआउटला जाते आणि 7.30 वाजता घरी येऊन झोपते.

Photo Credit; instagram

Arrow

यानंतर ती उठते आणि 11 वाजता दिवसाची सुरूवात करते. ती इंटरमिटेंट फास्टिंग करते. तिची इटिंग विंडो 11 ते 7 वाजेपर्यंत असते.

Photo Credit; instagram

Arrow

उठल्यानंतर ती नाश्ता आणि ग्रीन ज्यूस घेते, यानंतर ती दर 2 तासांनी काहीतरी खाते.

Photo Credit; instagram

Arrow

जेवणामध्ये अंकिता डाळ, भात, चपाती, भाजी इत्यादी घरगुती अन्नाचा समावेश होतो. याशिवाय ती नट्स, ड्रायफ्रूट्स, फळेही खाते. 

Photo Credit; instagram

Arrow

ती सकाळी उठण्यापूर्वी गरम पाणी पिते. कोणतीही गोष्ट सोडणे फार कठीण आहे, म्हणून ती काहीही सोडत नाही तर गरजेनुसार आहारात समाविष्ट करते.

Photo Credit; instagram

Arrow

तसंच अंकिता रात्री फायबरयुक्त पदार्थ खाते आणि नंतर 9 किंवा 9.30 पर्यंत झोपते.

IAS Officer : IAS अधिकाऱ्यांनाही असतो बॉस?

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा