Photo Credit; instagram

Arrow

BB17 मधून विकी जैन पडला बाहेर; अंकिता लोखंडेची होती ही रिअ‍ॅक्शन...

Photo Credit; instagram

Arrow

रिअॅलिटी शो बिग बॉस 17 चा फिनाले 28 जानेवारीला आहे. याआधी चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

Photo Credit; instagram

Arrow

चाहते आणि कुटुंबाचा आवडता विकी भैया शोमधून बाहेर पडला. 

Photo Credit; instagram

Arrow

प्रेक्षकांच्या कमी व्होटिंगमुळे विकी टॉप 5 मध्ये राहू शकला नाही. आता अरुण, मुनव्वर, अभिषेक, मनारा आणि अंकिता यांच्यात ट्रॉफीसाठी लढत होणार आहे.

Photo Credit; instagram

Arrow

पती विकीला घराबाहेर पडताना पाहून अंकिताची अवस्था वाईट होती. पतीला मिठी मारून ती रडताना दिसली.

Photo Credit; instagram

Arrow

अंकिताला विकीचे असे जाणे राहावले नाही. तिच्या म्हणण्यानुसार, विकीने गेममध्ये खूप मेहनत घेतली. तिच्यापेक्षा तो चांगला खेळला.

Photo Credit; instagram

Arrow

कुटुंबीयांनी आणि विकीने अभिनेत्रीचे सांत्वन करण्याचा प्रयत्न केला. पण अंकिताचं रडणं थांबतच नव्हतं.

'या' कथावाचक महिलेचं जया किशोरींशी आहे कोणतं नातं?

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा