Photo Credit; instagram
Arrow
BB17: अंकितासमोरच विकी दुसरीसोबतच भिडवतोय नजर; मुनव्वरच्या Ex सोबत...
Photo Credit; instagram
Arrow
बिग बॉस सीझन 17 मध्ये अंकिता लोखंडेचा नवरा विकी आजकाल फ्लर्टी अंदाजात दिसतो.
Photo Credit; instagram
Arrow
कधी-कधी तो सनाचा हात धरलेला दिसतो. कधी-कधी तो आयशा खानसाठी रोमँटिक गाणी गातो.
Photo Credit; instagram
Arrow
आता विकी जैनचा नवीन व्हिडीओ व्हायरल होत आहे. यामध्ये तो आयशाला मिठी मारताना दिसला.
Photo Credit; instagram
Arrow
बिग बॉसची ही न पाहिलेली क्लिप पाहून यूजर्स चकित झाले. विकी आयशाला फक्त मिठी मारत नाही तर तिचे प्रेमाने लाड करतो.
Photo Credit; instagram
Arrow
विकी प्रथम प्रेमाने आयेशाच्या गालावर हात ठेवतो, नंतर तिच्या केसांतून हात फिरवतो. यानंतर दोघांनी मिठी मारली.
Photo Credit; instagram
Arrow
दोघांचे हे बॉन्ड लोकांना पसंत पडलेले नाही. त्यामुळे अंकिता पतीबद्दल इनसिक्योर असल्याचे लोकांचे म्हणणे आहे.
Photo Credit; instagram
Arrow
नुकत्याच झालेल्या एका एपिसोडमध्ये, अंकिताने विकीला सांगितले होते की, त्याच्या कृतीमुळे तो कदाचित नॅशनल टीव्हीवर एखाद्या वूमनलायझरसारखा दिसत आहे.
'तारे जमीन'चा नटखट इशान दिसतो खूपच देखणा; वेधलं सर्वांचं लक्ष
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
पुणेकरांचे हे आहे 5 मानाचे गणपती... पहिला मानाचा गणपती कोणता?
Lalbaugcha Raja: बाप्पा येतोय.. लालबागच्या राजाचा पाद्यपूजन सोहळा, खास फोटो!
Weight Loss : वेट लॉससाठी झटताय? आधी 'या' गोष्टी लक्षात ठेवा
'या' तारखेला जन्मलेल्या लोकांच्या आयुष्यात लवकरच येणार सुवर्ण काळ!