Photo Credit; instagram

Arrow

Anushka Dandekar कर्व्ही फिगरसाठी फॉलो करते 'हे' खास रूटीन!

Photo Credit; instagram

Arrow

अनुषा दांडेकरचा फिटनेस प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी ठरला आहे.

Photo Credit; instagram

Arrow

अनुषा तिच्या रूटीनमध्ये स्ट्रेंथ ट्रेनिंग, कार्डिओ आणि फ्वेक्सिबिलिटी व्यायाम अशा विविध प्रकारच्या वर्कआउट्सचा समावेश करते.

Photo Credit; instagram

Arrow

अनुषा नियमितपणे योगा आणि पिलेट्सचा सराव करते. हे व्यायाम केवळ शारीरिक ताकद वाढवत नाही तर मानसिक आरोग्यही वाढवतात.

Photo Credit; instagram

Arrow

वेट ट्रेनिंग अनुषाच्या फिटनेस रटीनचा एक प्रमुख घटक आहे.

Photo Credit; instagram

Arrow

अनुषा संतुलित आहाराचे पालन करते ज्यामध्ये प्रोटीन, होल ग्रेन, फळे आणि भाज्या यांचे मिश्रण समाविष्ट असते.

Photo Credit; instagram

Arrow

हायड्रेटेड राहणे ही अनुषाची प्राथमिकता आहे. पुरेशा प्रमाणात पाणी पिण्याने तिच्या वर्कआउट्सलाच मदत होत नाही तर पचनास मदत होते.

Bhagyashree Mote चा पांढऱ्या ड्रेसमध्ये हॉट लुक; वेधलं सर्वांचं लक्ष

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा