Photo Credit; instagram
माजी कर्णधार विराट कोहलीची पत्नी आणि अभिनेत्री अनुष्का शर्माची स्टाईल आणि फॅशन सर्वांना आवडते.
Photo Credit; instagram
अनुष्काच्या ड्रेसिंगपासून ते हिल्स आणि शूजपर्यंत, सगळ्याच गोष्टींची नेहमी चर्चा सुरू असते.
Photo Credit; instagram
अनुष्काने तिच्या खास घड्याळाची खासियत सांगणारा एक व्हिडिओ शेअर केला. फक्त भारतात हे मिळेल असं म्हटलं.
Photo Credit; instagram
अनुष्काची आवड लक्षात घेऊन, मायकेल कॉर्स कंपनीने घड्याळ एका स्पोर्टी ब्रेसलेटने सजवलंय.
Photo Credit; instagram
अनुष्काच्या या घड्याळाचं ब्रेसलेट चांदीचं बनलेलं आहे आणि डायल गडद हिरव्या रंगाचा आहे.
Photo Credit; instagram
या घड्याळाचे फक्त 500 युनिट्स बनवले गेले आहेत. घड्याळात 32 बाय 27 मिमी स्टेनलेस स्टीलचा केस आहे.
Photo Credit; instagram
swisstimehouse.com नुसार, अनुष्काच्या या सिग्नेचर घड्याळाची किंमत 19,995 रुपये आहे.
Photo Credit; instagram
अनुष्काच्या घड्याळाची सध्या तिच्या चाहत्यांमध्ये मोठी क्रेझ निर्माण झाली आहे.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
'या' तारखेला जन्मलेले बनतात IAS-PCS अधिकारी, तुम्हालाही वाटेल आश्चर्य
इथे क्लिक करा
Related Stories
Weight Loss : वेट लॉससाठी झटताय? आधी 'या' गोष्टी लक्षात ठेवा
25 हजार पगार ते पाकिस्तानपर्यंतचा प्रवास.. ज्योती मल्होत्राने कशी केली हेरगिरी?
Health : शुगर, अपचन आणि बरंच काही... शेवगा सोडवेल अनेक समस्या
तुम्ही बनावट मनुके तर खात नाहीयेत ना? कसं ओळखाल वाचा...