Photo Credit; instagram
चर्चा तर होणारच! 33 वर्षात 57 ट्रान्सफर, IAS अशोक खेमका आहेत तरी कोण?
Photo Credit; instagram
अद्वितीय कार्यशैली आणि प्रशासकीय कामात तरबेज असलेले आयएएस अशोक खेमका पुन्हा चर्चेत आले आहेत.
Photo Credit; instagram
रिटायरमेंटच्या आधीच हरियाणा सरकारने खेमका यांना परिवहन विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवपदी (एसीएस) नियुक्त केलं
Photo Credit; instagram
सरकारी नोकरीत खेमका यांचं आतापर्यंत 57 वेळा ट्रान्सफर झालं आहे. भारतीय प्रशासकीय सेवेत (IAS) विक्रम मानला जात आहे.
Photo Credit; instagram
अशोक खेमका यांचा जन्म 1965 मध्ये झाला होता. त्यांनी प्राथमिक शिक्षक सरकारी शाळेतून घेतलं.
Photo Credit; instagram
खेमका यांनी दिल्ली विद्यापीठात अव्वल क्रमांक पटकावला आणि भारतीय प्रशासकीय सेवा (IAS) परीक्षेत उत्तीर्ण झाले.
Photo Credit; instagram
अशोक खेमका 1991 बॅचचे आयएएस अधकारी आहेत. प्रत्येक सहा महिन्याला खेमका यांची बदली झाली आहे.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
Numerology: 'या' मुलांकाचे लोक दिर्घकाळ राहतात तरुण! फिगर तर बोलूच नका...
इथे क्लिक करा
Related Stories
Weight Loss : वेट लॉससाठी झटताय? आधी 'या' गोष्टी लक्षात ठेवा
20 रुपयांच्या नोटांमध्ये होणार मोठा बदल! RBI ने घेतला 'हा' मोठा निर्णय
रात्रीच्या अंधारातच का केली एअर स्ट्राईक? कारण वाचून थक्कच व्हाल
Health : शुगर, अपचन आणि बरंच काही... शेवगा सोडवेल अनेक समस्या