Photo Credit; instagram
जगात खूप नाव कमावतात 'या' मूलांकाचे लोक!
Photo Credit; instagram
अंकशास्त्रामध्ये एखाद्या व्यक्तीच्या जीवनाशी संबंधित अनेक गोष्टींची माहिती असल्याचा दावा केला जातो.
Photo Credit; instagram
ज्योतिषशास्त्रानुसार, एक ते नऊ पर्यंतच्या अंकांवर कोणत्या ना कोणत्या ग्रहाचा प्रभाव असतो.
Photo Credit; instagram
या आधारावर, जन्मतारीख जोडून मूलांक क्रमांक येतो. ज्योतिषीय गणना मूलांक क्रमांकावरून केली जाते.
Photo Credit; instagram
उदाहरणार्थ, कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21 किंवा 30 तारखेला जन्मलेल्या लोकांची मूलांक संख्या 3 असते.
Photo Credit; instagram
या मूलांकाचा स्वामी ग्रह बृहस्पति आहे, यामुळे त्यांच्या जीवनात खूप आनंद आणि सौभाग्य येते.
Photo Credit; instagram
मूलांक 3 असलेले लोक स्वभावाने हट्टी असतात आणि त्यांनी एकदा का कोणतेही काम करायचे ठरवले की ते पूर्ण करूनच राहतात.
Photo Credit; instagram
असे मानले जाते की या मूलांकाचे लोक जगात खूप नाव कमावतात.
Photo Credit; instagram
या मूलांकाचे लोक नोकरी आणि व्यवसायात खूप प्रसिद्धी मिळवतात आणि उच्च पदावर पोहोचतात.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
गर्लफ्रेंडसाठी कोणत्याही थराला जातात 'या' मूलांकाची मुलं!
इथे क्लिक करा
Related Stories
Weight Loss : वेट लॉससाठी झटताय? आधी 'या' गोष्टी लक्षात ठेवा
Health : शुगर, अपचन आणि बरंच काही... शेवगा सोडवेल अनेक समस्या
तुम्ही बनावट मनुके तर खात नाहीयेत ना? कसं ओळखाल वाचा...
तुम्ही खाताय ते आंबे कार्बाईडने पिकवलेले? कसं ओळखायचं वाचा...