Photo Credit; instagram
'बायको असावी तर अशी, 'या' मुलींसोबत लग्न म्हणजे कामच भारी!
Photo Credit; instagram
अंकशास्त्रानुसार, मूलांक क्रमांक 2 असलेल्या मुली त्यांच्या पतीसाठी खूप भाग्यवान असतात.
Photo Credit; instagram
कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20 आणि 29 तारखेला जन्मलेल्या मुलींचा मूलांक 2 असतो.
Photo Credit; instagram
या मुली खूप भावनिक आणि काळजी घेणाऱ्या असतात. त्या रिलेशनशिपही खूप छान सांभाळतात.
Photo Credit; instagram
या मुली लग्नानंतर पतीचे नशीब बदलतात. त्या जोडीदारावरही जीवापाड प्रेम करतात.
Photo Credit; instagram
त्यांचा स्वभाव अतिशय मनमिळाऊ असतो.
Photo Credit; instagram
पतीच्या प्रगतीतही या मूलांकाच्या मुली खूप सपोर्टिव्ह असतात. त्यांच्यामध्ये चांगल्या पत्नीचे सर्व गुण असतात.
Photo Credit; instagram
या मूलांकाच्या मुलींचे व्यक्तिमत्वही आकर्षक असते, त्यामुळेच सर्वांना त्या आवडतात.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
KL राहुल-अथिया शेट्टी बनणार आई-बाबा! पोस्ट शेअर करत दिली गुड न्यूज!
इथे क्लिक करा
Related Stories
आरारारारा! बोल्ड आऊटफिट्समध्ये पलक तिवारीच्या मादक अदा, चाहते झाले फिदा
25 हजार पगार ते पाकिस्तानपर्यंतचा प्रवास.. ज्योती मल्होत्राने कशी केली हेरगिरी?
IAS vs Judge: कोणाची पावर जास्त? विकास दिव्यकिर्ती यांनी काय सांगितलंय?
तुम्ही बनावट मनुके तर खात नाहीयेत ना? कसं ओळखाल वाचा...