Photo Credit; instagram
सुखी वैवाहिक जीवनासाठी कोणत्या वयात लग्न करावे?
Photo Credit; instagram
अनेकदा कुटुंबातील लोक मुलांना नोकरी मिळताच लग्नासाठी दबाव टाकू लागतात.
Photo Credit; instagram
अशावेळी अनेकजण दबावाखाली येऊनही लग्न करण्यास तयार होतात. पण पुढे काहींना समस्यांना सामोरं जावं लागतं.
Photo Credit; instagram
यामुळे सुखी आयुष्यासाठी कोणत्या वयात लग्न करावं हे आज आपण जाणून घेऊयात.
Photo Credit; instagram
बरेच लोक मानतात की लग्नासाठी 27 वर्ष हे मुलाचे तर, मुलीचे 23 किंवा 25 वर्ष योग्य वय आहे.
Photo Credit; instagram
पण माहितीनुसार, 28-32 वर्षांच्या दरम्यान लग्न करणाऱ्या लोकांचे वैवाहिक जीवन चांगले असते.
Photo Credit; instagram
वयाच्या 32 नंतर लग्न करणाऱ्यांमध्ये घटस्फोटाची शक्यता वाढते.
Photo Credit; instagram
त्याचबरोबर आपण शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या तयार आहोत की नाही हे सर्वात महत्त्वाचे आहे.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
Loyal असतात 'या' तारखेला जन्मलेली मुलं, बनतात बेस्ट पती!
इथे क्लिक करा
Related Stories
Health : दररोज लिंबू पाणी पिणं आरोग्यासाठी हानिकारक? वाचा...
मधुमेहाच्या रुग्णांनी आंबा खावा की नाही? वाचा...
Health : उन्हाळ्यात गरम पाणी प्यावं की नाही? डॉक्टरांनी सांगितलं
डाळिंबाची सालही फेकू नका, पाहा त्याचे चमत्कारिक फायदे