Photo Credit; instagram
अथिया-केएल राहुलच्या लग्नाला दोन वर्षे पूर्ण, अथियानं शेअर केले खास फोटो
Photo Credit; instagram
अथिया शेट्टी आणि केएल राहुल यांच्या लग्नाला 23 जानेवारी 2023 ला दोन वर्ष झालेत.
Photo Credit; instagram
लग्नाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी, अभिनेत्रीने तिचा पती केएल राहुलसोबतचे खास फोटो शेअर केले.
Photo Credit; instagram
लग्नाचा विधी करतानाचे खास फोटो सध्या समोर आले असून, यामध्ये दोघांची केमिस्ट्री दिसतेय.
Photo Credit; instagram
अथियाची आई माना शेट्टी आणि भाऊ अहान शेट्टी यांनीही त्यांचे फोटो शेअर करून शुभेच्छा दिल्या.
Photo Credit; instagram
नोव्हेंबर 2024 मध्ये, अथिया शेट्टी आणि केएल राहुल यांनी घोषणा केली की ते लवकरच आई-बाबा होणार
Photo Credit; instagram
अथियाने काही दिवसांपूर्वीच पतीसोबत क्वालिटी टाईम घालवतानाचे फोटोही शेअर केलेत.
Photo Credit; instagram
काही फोटोमध्ये अथिया बेबी बंप दाखवताना दिसतेय. अथिया या खास क्षणांचा आनंद घेतेय.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
काय सांगता! 'या' मुलांकाच्या पोरी असतात ऐश्वर्या राय एवढ्या सुंदर
इथे क्लिक करा
Related Stories
आरारारारा! बोल्ड आऊटफिट्समध्ये पलक तिवारीच्या मादक अदा, चाहते झाले फिदा
अशा लोकांनी चुकूनही खाऊ नयेत काळे चणे, नेमकं कारण काय? जाणून घ्या
IAS vs Judge: कोणाची पावर जास्त? विकास दिव्यकिर्ती यांनी काय सांगितलंय?
तुम्ही बनावट मनुके तर खात नाहीयेत ना? कसं ओळखाल वाचा...