Arrow
बघावं ते नवलच! 'या' बाळालाही आली दाढी मिशी...
Arrow
जगात अनेकदा विचित्र घटना घडत असतात, त्यापैकीच एक म्हणजे विचित्र दिसणारी मुलंही जन्माला येतात.
Arrow
कधी दोन डोकी असलेली तर कधी शेपूट असलेली मुलंही जन्माला आली आहेत.
Arrow
विचित्र प्रकारे जन्माला आलेल्या मुलांना डॉक्टरांनी शस्त्रक्रियेद्वारे त्यांना बरेही केले आहे, तर काही जण तसेच आयुष्य जगत आहेत.
Arrow
नुकताच ब्राझीलमधील जोआओ मिगुएल नावाच्या मुलाचा जन्म झाला आहे. त्याला प्रौढ माणसासारखी दाढी आणि मिशी आहे.
Arrow
जन्माला आलेल्या बाळाच्या भुवया आणि दाट केसांमुळे तो 35 वर्षाच्या माणसासारखा दिसतो.
Arrow
जोआओ मिगुएलच्या पालकांनी Instagram वर babyjoao_miguel1311 या नावाने त्याचे अकाऊंट त्याचे फोटो त्याला पाहायला मिळतात.
Arrow
बालरोग तज्ज्ञ लॅनुगो यांच्या मते बाळाला आलेले केस हे कालांतराने निघून जातात.
आत्मविश्वास वाढवण्यासाठी महिलांनी ‘या’ टिप्स नक्की करा फॉलो!
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
Health : शुगर, अपचन आणि बरंच काही... शेवगा सोडवेल अनेक समस्या
उन्हाळ्यात ऊसाचा रस पिणं फायद्याचं की धोक्याचं?
मधुमेहाच्या रुग्णांनी आंबा खावा की नाही? वाचा...
Health : बडीशेप आणि दालचिनीचं पाणी प्या, आणि फायदे मोजा...