Photo Credit; instagram

Arrow

bageshwar : धीरेंद्र शास्त्रीच्या आश्रमातून भाविक होताहेत बेपत्ता, 4 महिन्यात...

Arrow

मध्य प्रदेशातील छतरपूर जिल्ह्यात असलेल्या बागेश्वर धाममध्ये दररोज हजारो भाविक येतात.

Arrow

याच ठिकाणाहून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. गेल्या काही महिन्यांपासून येथून भाविक बेपत्ता होत आहे. 

Arrow

आता संख्याच सांगायची झाली, तर 1 जानेवारी 2023 पासून आतापर्यंत 21 भाविक बेपत्ता झाले आहेत.

Arrow

बमिठा पोलीस ठाण्यात 1 जानेवारीपासून आतापर्यंत लोक बेपत्ता झाल्याच्या 21 तक्रारी दाखल झाल्या आहेत.

Arrow

यापैकी मोजक्याच प्रकरणात पोलिसांना यश आलं आहे. पोलिसांना आतापर्यंत 9 भाविक सापडले आहेत.

Arrow

एक 20 वर्षीय तरुणी 1 मे पासून बेपत्ता आहे. या तरुणीचं नाव रवीना अहिरवार असं आहे.

वजन कमी करण्यासाठी खा ज्वारीचा उपमा, समजून घ्या कसा बनवायचा?

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा