Photo Credit; instagram

Arrow

अभिनेत्री आहे मार्शल आर्टिस्ट! सौंदर्यावरून हटणार नाही नजर

Photo Credit; instagram

Arrow

या अभिनेत्रीबद्दल खूप कमी जणांनी ऐकलेलं असेल, जाणून घेऊयात पूजाबद्दल.

Photo Credit; instagram

Arrow

बॉलिवूड अभिनेत्री पूजा भालेकर बोल्ड अंदाजामुळे जास्त चर्चेत असते. 

Photo Credit; instagram

Arrow

पूजा अभिनेत्री तर आहेच, त्याचबरोबर ती मार्शल आर्टिस्टही आहे. 

Arrow

पूजाने कमी वयातच मार्शल आर्टचे धडे घेण्यास सुरूवात केली होती. तिचे व्हिडीओ व्हायरल होत असतात.

Arrow

पूजाचा जन्म १९९४ मध्ये मुंबईत झाला. पूजा चित्रपटातील स्टन्ट स्वतःच करते. 

Arrow

पूजा भालेकरचे भरपूर फॉलोअर्स आहेत. बोल्ड फोटोज आणि व्हिडीओज सोशल व्हायरल होतात. 

Arrow

पूजा भालेकर बहुतांश वेळा बिकिनीवरील फोटोज चाहत्यासोबत शेअर करत असते. 

सानिया-शोएबचा मोडला संसार, सना आधी 'या' अभिनेत्रीमुळे...

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा