Photo Credit; instagram
IAS असलेली 'ही' हुस्न परी कोण? UPSC मध्ये 5 वेळा आलेलं अपयश, पण...
Photo Credit; instagram
भारतातील सर्वात कठीण परीक्षांपैकी एक असलेल्या UPSC नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण करण्यासाठी कठोर परिश्रम आणि दृढनिश्चय आवश्यक आहे.
Photo Credit; instagram
भारतात दरवर्षी लाखो लोक UPSC CSE परीक्षेला बसतात, काही लोक दुसऱ्या-तिसऱ्या प्रयत्नातच ती उत्तीर्ण करतात.
Photo Credit; instagram
पण,आज अशा एका तरूणीबद्दल जाणून घेऊयात जिने UPSC CSE मध्ये 5 वेळा नापास होऊनही हार मानली नाही आणि सहाव्या प्रयत्नात यश मिळवले.
Photo Credit; instagram
या तरूणीचं नाव प्रियांका गोयल आहे. जिने सहाव्या प्रयत्नात UPSC CSE परीक्षा उत्तीर्ण केली आणि 369 वा रँक मिळवला.
Photo Credit; instagram
प्रियांका गोयलचा जन्म दिल्लीत झाला आहे. तिने दिल्ली विद्यापीठातून B.com केल्यानंतर नागरी सेवा परीक्षेची तयारी सुरू केली.
Photo Credit; instagram
UPSC CSE परीक्षा उत्तीर्ण होणे हे प्रियंका गोयलचे लहानपणापासूनचे स्वप्न होते. पण हे लक्ष्य गाठण्यासाठी प्रियांकाला खूप संघर्ष करावा लागला.
Photo Credit; instagram
यूपीएससी परीक्षेत 5 वेळा नापास झाल्यानंतर तिला त्रास सहन करावा लागला. पण मोठ्या परिश्रमाने तिने परीक्षा उत्तीर्ण केली.
Photo Credit; instagram
सौंदर्याच्या बाबतीत IAS प्रियंका गोयल मॉडेलपेक्षा कमी नाही. सोशल मीडियावरही तिची जबरदस्त फॅन फॉलोइंग आहे.
Photo Credit; instagram
IAS प्रियंका गोयल अनेकदा तिचे सुंदर फोटो आणि व्हिडीओ इंस्टाग्रामवर शेअर करत असते.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
Oshin Sharma: उपजिल्हाधिकारी मॅडने नादच केलाय थेट! रूबाब तर लयच भारी...
इथे क्लिक करा
Related Stories
लग्नात नवरी राहिली बाजूला, सगळे तुम्हालाच पाहतील टकामका, कारण…
'मी मिरवणार अन् सगळ्यांची जिरवणार'; 'या' मूलांकाच्या मुली सासरी जाताच...
Numerology : 'या' जन्म तारखेचे लोक राजकारणात मिळतात मोठं स्थान!
Radix : करोडपती बनण्यासाठीच जन्माला येतात 'या' मूलांकाचे लोक!