Photo Credit; instagram

IAS-IPS: ब्युटी विथ ब्रेन! 'या' महिला अधिकाऱ्यांसमोर अभिनेत्रीही फिक्या...

Photo Credit; instagram

भारतातील सर्वात सुंदर आणि हुशार असणाऱ्या महिला IAS-IPS अधिकाऱ्यांबद्दल आज आपण जाणून घेऊयात. 

Photo Credit; instagram

IAS टीना दाबी  यांनी पहिला रँक मिळवून देशात नाव कमावलं. त्या त्यांच्या यशाचं श्रेय बाबासाहेब आंबेडकरांना देतात. 

Photo Credit; instagram

IAS सर्जना यादव यांनी 2019 मध्ये 126 व्या रॅंकसह यूपीएससी परिक्षा उत्तीर्ण केली. दोनदा अपयशी ठरल्यावर तिसऱ्या प्रयत्नात त्यांना यश मिळालं. 

Photo Credit; instagram

IAS परी बिश्नोई या त्यांच्या समुदायातील पहिल्या महिला अधिकारी आहेत. त्यांनी 2019 मध्ये UPSC परीक्षा उत्तीर्ण केली. वयाच्या अवघ्या 24 व्या वर्षी त्या IAS बनल्या.

Photo Credit; instagram

IPS अधिकारी नवज्योत सिमी यांनी मेहनतीच्या जोरावर UPSC क्रॅक केली.  735 वा रँक मिळवून त्या IPS अधिकारी झाल्या.

Photo Credit; instagram

IPS अंशिका वर्मा उत्तर प्रदेश कॅडरच्या सर्वात सुंदर अधिकारी आहेत. कोचिंग न घेता मेहनतीच्या जोरावर त्यांनी हे यश मिळवलं.

Photo Credit; instagram

IAS सृष्टी देशमुख यांनी 2018 मध्ये 5 व्या रँकसह UPSC क्रॅक केली. त्या सर्वात चर्चेत असणाऱ्या IAS महिला अधिकारी आहेत.

पुढील वेब स्टोरी

लिंबू आणि बेकिंग सोड्यामुळे खरंच दातांचा पिवळेपणा जातो का?

इथे क्लिक करा