Photo Credit instagram
Arrow
मधमाशीच्या डंखाने व्हा श्रीमंत.. कमवा 70 लाख रूपये
Arrow
मधमाशीने डंख मारल्यास काहीवेळा माणसांना आपला जीव गमवावा लागतो.
Arrow
पण तुम्हाला हे माहितीये का? मधमाशीचा हा डंख आपल्याला श्रीमंतही बनवू शकतो.
Arrow
ज्या मधमाश्यांच्या डंखात विष असते आणि त्यामुळे प्रचंड वेदना होतात, तो डंक 70 लाख रुपयांना विकला जात आहे.
Arrow
मध्य प्रदेशातील मुरैना येथे या प्रक्रियेसाठी एक युनिटही स्थापन करण्यात आले आहे.
Arrow
महात्मा गांधी सेवा आश्रमात उभारल्या जाणाऱ्या या युनिटसाठी चार कोटी रुपये खर्च केले जात आहेत.
Arrow
यासंबंधीची प्रक्रिया यापूर्वीच सुरू झाली आहे.
Arrow
येथे उभारण्यात आलेल्या युनिटीद्वारे मधाची गुणवत्ता तपासल्यानंतर त्याचे पॅकिंग केले जाईल.
भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे 'हे' प्रेरणादायी विचार, आजही विख्यात!
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
बेडरूमध्ये 'या' 3 गोष्टी ठेवल्या की तुमचा झापूक-झुपूक कार्यक्रम!
केसांना करायचंय सिल्की अन् शायनी? घरच्या घरी करा असा हेअर स्पा...
'K' अक्षरापासून नाव असणाऱ्या व्यक्ती अशा असतात...
'या' लोकांचा स्वभाव म्हणजे विचारूच नका.. तुम्हीच पाहा!