Photo Credit; aajtak

Arrow

रोमँटिक अन् बजेट फ्रेंडली; भारतातील 10 ठिकाणं हनिमूनसाठी आहेत 'बेस्ट'

Arrow

हनिमूनला कुठे जायचं यावरून बराच गोंधळ होतो, तर जाणून घेऊयात भारतातील ठिकाणांबद्दल...

Arrow

कश्मीर- हिमालयाच्या कुशीतील हे ठिकाण सुंदर आहे. हनिमूनसाठी एक चांगला पर्याय आहे.

Arrow

गोवा- हनिमूनसाठी हे एक चांगलं ठिकाणं आहे. मोठा समुद्र किनारा आणि समृद्ध संस्कृती गोव्यात आहे.

Arrow

केरळ- पूर्वेकडील व्हेनिस म्हटल्या जाणाऱ्या केरळात हनिमूनसाठी खूप ठिकाणं आहेत. 

Arrow

राजस्थान-राजवाडे आणि वाळवंट असलेल्या या राज्यातही तुम्ही रोमँटिक हनिमूनसाठी जाऊ शकता.

Arrow

हिमाचल प्रदेश- निसर्ग संपदेनं सपन्न आणि बर्फाच्छादित प्रदेशात हनिमून एक वेगळा  अनुभव ठरतो.

Arrow

अंदमान आणि निकोबार बेट- स्वच्छ समुद्र किनारे, स्कुबा डायव्हिंग आणि इतर गोष्टींमुळे हे ठिकाण चांगला पर्याय आहे.

Arrow

दार्जिलिंग- जगातील टॉप हिल स्टेशनमध्ये हे ठिकाण येते. सिंगामडी रोपवे, टायगर हिल्स, टॉय ट्रेनमुळे ट्रीप संस्मरणीय ठरते.

Arrow

कर्नाटक- कुर्गला भारतातील स्कॉटलंड म्हटलं जातं. हे हिल स्टेशन हनिमूनसाठी परफेक्ट डेस्टिनेशन आहे.

स्लिम आणि टोन्ड फिगर! 'रागिणी MMS 2'मधील अभिनेत्री घेते 'हा' डाएट

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा