Photo Credit; instagram

बेस्ट IAS कपल..  सृष्टी देशमुखच्या लग्नाचा कितवा वाढदिवस?

Photo Credit; instagram

IAS सृष्टी जयंत देशमुख आणि IAS नागार्जुन बी गौडा अनेकदा चर्चेत असतात.

Photo Credit; instagram

मध्य प्रदेश केडरचे IAS अधिकारी सृष्टी-नागार्जुन यांना लोक सर्वोत्तम IAS जोडपे मानतात.

Photo Credit; instagram

सृष्टी आणि नागार्जुन यांचा विवाह 22 एप्रिल 2022 रोजी पारंपारिक रितीरिवाजांनी झाला होता.

Photo Credit; instagram

त्यांच्या लग्नाला दोन वर्षे पूर्ण झाली आहेत, यावेळी IAS सृष्टी यांनी त्यांचे पती नागार्जुन यांना शुभेच्छा दिल्या.

Photo Credit; instagram

सृष्टीने लिहिले, 'असा व्यक्ती मिळल्याने मी धन्य झाले आहे, जो माझ्या इच्छा आणि स्वप्ने पूर्ण करण्यासाठी सर्व काही करतो..!'

Photo Credit; instagram

"प्रेम, आयुष्य आणि हास्याच्या आणखी एका वर्षासाठी शुभेच्छा. लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा!"

Photo Credit; instagram

सृष्टी आणि नागार्जुन दोघेही एकाच कॅडरचे अधिकारी आहेत. UPSC प्रशिक्षणादरम्यान त्यांची भेट झाली होती.

Photo Credit; instagram

IAS नागार्जुन बी गौडा हे आंध्र प्रदेशचे आहेत, तर सृष्टी जयंत देशमुख हे भोपाळचे आहेत.

Photo Credit; instagram

नागार्जुन आणि सृष्टी यांची मैत्री मसुरीच्या प्रशिक्षण केंद्रात झाली होती. जी नंतर प्रेमात बदलली.

Photo Credit; instagram

काही दिवस डेट केल्यानंतर सृष्टी देशमुख आणि नागार्जुन बी गौडा यांनी आयुष्यभर एकत्र राहण्याचा निर्णय घेतला.

पुढील वेब स्टोरी

'या' तारखेला जन्मलेले लोक नेहमी ऐकतात मनाचं!

इथे क्लिक करा