Photo Credit; instagram

Arrow

चारित्र्यावर शिंतोडे, झाले गंभीर आरोप; मग मुनव्वरने BB17 मध्ये कशी मारली बाजी?

Photo Credit; instagram

Arrow

स्टँड-अप कॉमेडियन मुनव्वर फारुकीने बिग बॉस 17 ची चमकदार ट्रॉफी जिंकली आहे. 

Photo Credit; instagram

Arrow

यासोबतच त्याला 50 लाख रुपये आणि हुंडाई क्रेटा कार देखील विजेते बक्षीस म्हणून मिळाली. 

Photo Credit; instagram

Arrow

बिग बॉस 17 मधील मुनव्वरचा प्रवास रोलर कोस्टरप्रमाणे दिसला. त्याच्या चारित्र्यावरही प्रश्न उठले. 

Photo Credit; instagram

Arrow

मुनव्वरची मनारासोबतची मैत्री खूप चर्चेत होती. पण मोठा ट्विस्ट तेव्हा आला जेव्हा मुनव्वरची एक्स गर्लफ्रेंड आयशा घरात आली.

Photo Credit; instagram

Arrow

मुनव्वरने गर्लफ्रेंड असतानाही तिच्याशी संबंध ठेवल्याचा खुलासा आयशाने केला आहे.

Photo Credit; instagram

Arrow

आयशाने सांगितले की, मुनव्वर शोमध्ये खोटं बोलतो की तो नाझिलासोबत रिलेशनशिपमध्ये आहे, त्यांचे आधीच ब्रेकअप झाले आहे. 

Photo Credit; instagram

Arrow

आयशाने इतके धक्कादायक खुलासे केले की सगळेच हैराण झाले. यामुळे मुनव्वरची इमेज खराब झाली. 

Photo Credit; instagram

Arrow

नॅशनल टीव्हीवर या सर्व आरोपांमुळे उद्ध्वस्त झालेला मुनव्वर फक्त सॉरी म्हणताना आणि रडताना दिसला. त्याने आयेशाची माफी मागितली आणि नव्या प्रवासाला सुरुवात केली. 

Photo Credit; instagram

Arrow

या नव्या प्रवासात चाहत्यांनीही त्याला चांगली साथ दिली. यामुळेच तो इथपर्यंत पोहचू शकला.

Munawar: BB17 जिंकल्यानंतर मुनव्वरचा आनंद गगनात; केली खास पोस्ट शेअर

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा