Photo Credit; instagram

Arrow

Munawar Faruqui जगतो लक्झरी जीवन, किती आहे नेटवर्थ?

Photo Credit; instagram

Arrow

स्टँडअप कॉमेडियन मुनव्वर फारूकी बिग बॉस 17 चा विजेता बनला आहे. तो खूप आनंदी आहे. 

Photo Credit; instagram

Arrow

मुनव्वर हा दुसरा रिअॅलिटी शो जिंकला आहे. याआधी त्याने कंगना रनौतच्या लॉकअप शोमध्ये बाजी मारली होती.

Photo Credit; instagram

Arrow

मुनव्वर मेहनतीने आज इथपर्यंत पोहोचला आहे. त्याने त्याचं बालपण गरिबीत घालवलं.

Photo Credit; instagram

Arrow

पण सध्या तो लक्झरी लाईफस्टाइल जगतो. तो किती कमावतो याबद्दल चला तर मग जाणून घेऊयात.

Photo Credit; instagram

Arrow

मुनव्वर स्टँडअप कॉमेडियन, लेखक, कवी युट्यूबर आणि अभिनेता आहे. या सर्व गोष्टींमधून तो भरपूर कमावतो.

Photo Credit; instagram

Arrow

मुनव्वरची एकूण संपत्ती ८ कोटी रूपये आहे.

Photo Credit; instagram

Arrow

माहितीनुसार, मुनव्वर त्याच्या प्रत्येक शोसाठी 1.5 लाख ते 2.5 लाख रूपये घेतो.

Photo Credit; instagram

Arrow

मुनव्वरचे इंस्टावर 12 दशलक्षाहून अधिक फॉलोअर्स आहेत. 

ओठांवर लाली, कानात बाली... भाग्यश्री मोटेची क्यूट स्माईल पाहून काळजाचं होईल पाणी!

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा