Photo Credit; instagram
हळव्या मनाची असतात 'या' तारखेला जन्मलेली मुलं!
Photo Credit; instagram
अंकशास्त्राद्वारे लोकांच्या जीवनाबद्दल आणि त्यांच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल महत्त्वाची माहिती मिळते.
Photo Credit; instagram
ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20 किंवा 29 तारखेला झाला आहे, त्यांचा मूलांक क्रमांक 2 असतो.
Photo Credit; instagram
मूलांक 2 चा शासक ग्रह चंद्र आहे, जो चांगला ग्रह मानला जातो.
Photo Credit; instagram
हे मूलांक असलेले लोक खूप भावनिक आणि साधे असतात.
Photo Credit; instagram
ही संख्या असलेली मुलं इतरांच्या भावनांची खूप काळजी घेतात आणि त्यांच्या भावना दुखावण्याचे टाळतात.
Photo Credit; instagram
मूलांक 2 असलेली मुलं खूप कल्पनाशील आणि सर्जनशील असतात.
Photo Credit; instagram
इतरांना संमोहित करण्याच्या कलेत ते निपुण असतात. ते पटकन मैत्री करतात.
Photo Credit; instagram
मूलांक क्रमांक 2 असलेली मुलं कधीकधी प्रेमाच्या बाबतीत नशीबवान ठरत नाहीत. त्यांचे कौटुंबिक जीवन आनंदी असते.
Photo Credit; instagram
ते मुळातच हुशार असल्याने समाजासाठी प्रेरक ठरतात.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
UPSC मध्ये लखनौच्या आदित्य श्रीवास्तवने कशी मारली पहिली बाजी?
इथे क्लिक करा
Related Stories
Weight Loss : वेट लॉससाठी झटताय? आधी 'या' गोष्टी लक्षात ठेवा
25 हजार पगार ते पाकिस्तानपर्यंतचा प्रवास.. ज्योती मल्होत्राने कशी केली हेरगिरी?
Health : शुगर, अपचन आणि बरंच काही... शेवगा सोडवेल अनेक समस्या
तुम्ही बनावट मनुके तर खात नाहीयेत ना? कसं ओळखाल वाचा...