Photo Credit; instagram
Numerology: फारच रोमँटिक असतात 'ही' मुलं, लग्नानंतर...
Photo Credit; instagram
भारतीय ज्योतिषात अंकशास्त्राला खूप महत्त्व आहे. यामध्ये मूलांक संख्या मोजली जाते.
Photo Credit; instagram
अशा परिस्थितीत आज आपण मूलांक क्रमांक 2 च्या लोकांबद्दल जाणून घेऊयात.
Photo Credit; instagram
ज्या लोकांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20 आणि 29 तारखेला झाला आहे, त्यांची मूलांक संख्या 2 असते.
Photo Credit; instagram
मूलांक 2 असलेल्या लोकांचा शासक ग्रह चंद्र आहे. या मूलांकाची मुले देखणी आणि खूप रोमँटिक असतात.
Photo Credit; instagram
या मूलांकाच्या लोकांचा स्वभाव मनमिळाऊ असतो आणि ते आपल्या पत्नीवर प्रचंड प्रेम करतात.
Photo Credit; instagram
मूलांक क्रमांक 2 ची मुले त्यांच्या पत्नीसोबत लॉयल राहतात.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
पैसाच पैसा कमावतात 'या' जन्म तारखेचे लोक! पण नोकरीतून नाही तर...
इथे क्लिक करा
Related Stories
Weight Loss : वेट लॉससाठी झटताय? आधी 'या' गोष्टी लक्षात ठेवा
Health : दररोज अननस खाऊन तर पाहा, दूर होतील हे मोठे आजार...
'या' तारखेला जन्मलेल्या लोकांनी हॉटेल क्षेत्रात करावं करिअर!
'या' तारखेला जन्मलेल्या लोकांच्या आयुष्यात लवकरच येणार सुवर्ण काळ!