Photo Credit; instagram
'बाहो मे चले आओ', 'या' गोष्टीमुळे मुलांकडे आकर्षित होतात मुली!
Photo Credit; instagram
अंकशास्त्रात, मूलांक संख्येद्वारे एखाद्याच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल बरेच काही सांगता येते.
Photo Credit; instagram
आज आपण मूलांक क्रमांक 2 च्या लोकांबद्दल जाणून घेऊयात.
Photo Credit; instagram
मूलांक 2 असलेल्या लोकांचा शासक ग्रह चंद्र असतो. या मूलांकाची मुलं खूप देखणी आणि रोमँटिक असतात.
Photo Credit; instagram
या मूलांकाच्या लोकांचा स्वभाव मनमिळाऊ असतो आणि ते आपल्या पत्नीवर प्रचंड प्रेम करतात.
Photo Credit; instagram
यामुळेच मुली या मूलांकाच्या मुलांकडे सहज आकर्षित होतात.
Photo Credit; instagram
ज्या लोकांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20 आणि 29 तारखेला झाला असेल, त्यांची मूलांक संख्या 2 असते.
Photo Credit; instagram
मूलांक क्रमांक 2 ची मुले त्यांच्या पत्नीसोबत लॉयल असतात.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
थांबा!!! 'या' वेळेला पिताय चहा? दुर्लक्ष नका करू नाहीतर...
इथे क्लिक करा
Related Stories
Health : दररोज अननस खाऊन तर पाहा, दूर होतील हे मोठे आजार...
IAS vs Judge: कोणाची पावर जास्त? विकास दिव्यकिर्ती यांनी काय सांगितलंय?
रात्रीच्या अंधारातच का केली एअर स्ट्राईक? कारण वाचून थक्कच व्हाल
तुम्ही बनावट मनुके तर खात नाहीयेत ना? कसं ओळखाल वाचा...