Photo Credit; instagram
आशिक आवारा! 'या' मुलांच्या असतात अनेक गर्लफ्रेंड!
Photo Credit; instagram
अंकशास्त्र हा भारतीय ज्योतिषशास्त्राचा एक महत्त्वाचा भाग आहे. यामध्ये मूलांक संख्या मोजली जाते.
Photo Credit; instagram
आज आपण 5 मूलांकाच्या लोकांबद्दल जाणून घेणार आहोत.
Photo Credit; instagram
कोणत्याही महिन्याच्या 5, 14 आणि 23 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक क्रमांक 5 असतो.
Photo Credit; instagram
मूलांक 5 असलेल्या लोकांचा स्वामी बुद्ध आहे.
Photo Credit; instagram
मूलांक 5 च्या लोकांचे मन नेहमी भटकत राहते यासोबतच त्यांना प्रवास करणे देखील आवडते.
Photo Credit; instagram
यासोबतच 5 मूलांक क्रमांकाच्या लोकांचे मनी मॅनेजमेंट इतके चांगले असते की त्यांना कधीही पैशाची कमी भासत नाही.
Photo Credit; instagram
पण प्रेमाच्या बाबतीत 5 मूलांक क्रमांकाच्या लोकांना अडचणींचा सामना करावा लागतो. ते कोणाकडेही सहज आकर्षित होतात.
Photo Credit; instagram
मूलांक 5 असलेल्या मुलांच्या गर्लफ्रेंड्सही खूप साऱ्या असतात.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
पत्नीवर कसं करायचं प्रेम ते 'यांच्या'कडून शिका, 'या' मूलांकाचे लोक म्हणजे...
इथे क्लिक करा
Related Stories
Oshin Sharma: उपजिल्हाधिकारी मॅडमने नादच केलाय थेट! रूबाब तर लयच भारी...
नवरात्रीच्या 'त्या' रात्री करा एकच काम, व्हाल दुप्पट मालामाल!
सरकारी अधिकारी बनतात 'ही' मुलं... हुशारी विचारूच नका!
Navratri 2024 Day 1 Colour: आजचा रंग पिवळा, अर्थ आणि महत्त्व काय?