Photo Credit; instagram
'या' तारखेला जन्मलेल्या मुलांमध्ये असतात मुलींना हवे असणारे सर्व गुण!
Photo Credit; instagram
एखाद्या व्यक्तीचा मूलांक क्रमांक त्याच्या जन्मतारखेच्या आधारे ठरवला जातो.
Photo Credit; instagram
उदाहरणार्थ, जर एखाद्या व्यक्तीची जन्मतारीख 16 असेल, तर त्याचा मुल्लक 7 असेल.
Photo Credit; instagram
आज आपण अशाच एका मूलांकाबद्दल जाणून घेणार आहोत. ज्या मुलांचा हा मूलांक असेल ते भविष्यात चांगले पती बनतात.
Photo Credit; instagram
2, 11, 20 आणि 29 रोजी जन्मलेल्या लोकांचा मूलांक क्रमांक 2 असतो.
Photo Credit; instagram
या मूलांक क्रमांकाचा स्वामी ग्रह चंद्र देव मानला जातो.
Photo Credit; instagram
मूलांक क्रमांक 2 हा चंद्र ग्रहाच्या प्रभावाखाली असल्याचं मानलं जातं म्हणून ती व्यक्ती स्वभावाने शांत आणि मनमिळाऊ असते.
Photo Credit; instagram
अंकशास्त्रानुसार या मूलांकाच्या लोकांना लग्नाचे महत्त्व कळते.
Photo Credit; instagram
या मूलांकाची मुलं चांगले पती बनतात. ते त्यांच्या पत्नीसोबत एकनिष्ठ रहातात आणि खूप प्रेम करतात.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
होळीला लागणार चंद्रग्रहण अन् 'या' 4 राशींच्या लोकांना मिळणार अचानक धन!
इथे क्लिक करा
Related Stories
घरात 'असं' लावलं 'मनी प्लांट' तर बुक्कीत टेंगूळच...
झूम बराबर झूम शराबी... किती पेग घेणं सेफ, केव्हा होतो करेक्ट कार्यक्रम?
तुम्ही पण पायात बांधता काळा धागा? करेक्ट कार्यक्रमच होईल बरं!
'अस्सं सासर सुरेख बाई', 'या' जन्म तारखेच्या मुली सासूसोबत...