Photo Credit; instagram
बुद्ध पौर्णिमेच्या शुभदिनी चुकूनही करू नका 'ही' 5 कामं!
Photo Credit; instagram
बुद्ध पौर्णिमा वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेच्या दिवशी साजरी केली जाते.
Photo Credit; instagram
यावेळी बुद्ध पौर्णिमा 23 मे, गुरुवार रोजी साजरी होणार आहे.
Photo Credit; instagram
ज्योतिषांच्या मते बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी काही चुकांपासून सावध राहावे.
Photo Credit; instagram
बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी उशिरा झोपू नये. त्यापेक्षा या दिवशी लवकर उठून श्री हरी आणि माता लक्ष्मीची पूजा करावी.
Photo Credit; instagram
बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी काळे, निळे आणि गडद रंगाचे कपडे घालावेत.
Photo Credit; instagram
बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी तुळसही तोडू नये आणि या दिवशी ब्रह्मचर्य पाळावे.
Photo Credit; instagram
पौर्णिमेच्या दिवशी मांस, मद्य आणि तामसिक अन्न सेवन करू नये.
Photo Credit; instagram
याशिवाय पौर्णिमेच्या दिवशी कोणाशीही खोटे बोलू नका किंवा शिवीगाळ करू नका. तसेच मोठ्यांचा अपमान करू नये.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
अंघोळ करताना 'या' अवयवांकडे करू नका दुर्लक्ष, नाही तर लागेल वाट!
इथे क्लिक करा
Related Stories
25 हजार पगार ते पाकिस्तानपर्यंतचा प्रवास.. ज्योती मल्होत्राने कशी केली हेरगिरी?
Health : दररोज अननस खाऊन तर पाहा, दूर होतील हे मोठे आजार...
Health : शुगर, अपचन आणि बरंच काही... शेवगा सोडवेल अनेक समस्या
तुम्ही खाताय ते आंबे कार्बाईडने पिकवलेले? कसं ओळखायचं वाचा...