Photo Credit; instagram
शनिदेवाच्या कृपेने अक्षय तृतीयेला 'या' राशीच्या लोकांचं चमकणार नशीब!
Photo Credit; instagram
हिंदू कॅलेंडरनुसार, यावेळी अक्षय तृतीया 10 मे 2024 रोजी साजरी केली जाईल.
Photo Credit; instagram
सनातन धर्मात हा सण प्रत्येक कार्यासाठी अत्यंत शुभ मानला जातो.
Photo Credit; instagram
याशिवाय यावेळी अनेक वर्षांनी अक्षय्य तृतीयेला शुभ योग येणार आहे.
Photo Credit; instagram
जे काही राशींसाठी खूप भाग्यवान सिद्ध होईल.
Photo Credit; instagram
यंदाची अक्षय्य तृतीया विशेष मानली जातेय कारण या दिवशी शनि कुंभ राशीत राजयोग निर्माण करेल.
Photo Credit; instagram
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी षष्ठ राजयोग तयार झाल्यामुळे अनेक राशींना फायदा होणार आहे.
Photo Credit; instagram
यापैकी मेष, वृषभ, सिंह आणि कुंभ राशीच्या लोकांसाठी अक्षय्य तृतीया खूप फायदेशीर मानली जाते.
Photo Credit; instagram
या राशींच्या लोकांना देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळेल आणि त्यांना आर्थिक फायदा होईल.
Photo Credit; instagram
नोकरी-व्यवसायात प्रगती होईल. या काळात तुम्हाला भरपूर लाभ मिळतील.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
'या' तारखेला जन्मलेल्या लोकांच्या नेहमी नाकावर असतो राग!
इथे क्लिक करा
Related Stories
Health : दररोज अननस खाऊन तर पाहा, दूर होतील हे मोठे आजार...
अशा लोकांनी चुकूनही खाऊ नयेत काळे चणे, नेमकं कारण काय? जाणून घ्या
रात्रीच्या अंधारातच का केली एअर स्ट्राईक? कारण वाचून थक्कच व्हाल
Health : शुगर, अपचन आणि बरंच काही... शेवगा सोडवेल अनेक समस्या