Photo Credit; instagram

नाद खुळा..  पोलिंग ऑफिसर की सेलिब्रिटी?, Pics वर यूजर्स फिदा

Photo Credit; instagram

2019 च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान महिला मतदान अधिकारी रीना द्विवेदीचे पिवळ्या साडीतील फोटो व्हायरल झाले होते. त्याचप्रमाणे आता 2024 च्या निवडणुकीतही महिला मतदान अधिकाऱ्यांचे फोटो व्हायरल होत आहेत.

Photo Credit; instagram

मध्य प्रदेशच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी गुरुवारी निवडणूक साहित्य घेऊन जाणाऱ्या महिला अधिकाऱ्याचा फोटो शेअर केला. त्यांच्या लूकमुळे हा फोटो प्रचंड व्हायरल झाला.

Photo Credit; instagram

या महिला अधिकारीचे नाव सुशीला कनेश आहे. त्या मध्य प्रदेश सरकारच्या सहाय्यक श्रेणी-3 अधिकारी आहेत आणि छिंदवाडा जिल्ह्यातील पुरवठा शाखेत कार्यरत आहेत.

Photo Credit; instagram

यूपीच्या सहारनपूरमध्येही एक महिला लोकसभा निवडणुकीत ड्युटीवर आहे. ईशा अरोरा असे तिचे नाव आहे. सहारनपूर लोकसभा निवडणुकीत गंगोह विधानसभा मतदारसंघातील एका गावात ईशा ड्युटीवर आहे.

Photo Credit; instagram

ईशा अरोरा स्टेट बँकेत कार्यरत असून गंगोह विधानसभा मतदारसंघातील महंगी या गावातील मतदान केंद्रावर मतदान अधिकारी म्हणून तैनात आहेत. ईशा अरोरा यांनी यापूर्वी दोनदा निवडणूक ड्युटी केली आहे.

Photo Credit; instagram

यापूर्वी 2023 मध्ये झालेल्या मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीदरम्यान एका महिला निवडणूक अधिकाऱ्याचे फोटो इंटरनेट मीडियावर व्हायरल झाले होते.

Photo Credit; instagram

विराज नीमा यांचा गुलाबी साडीतील हा फोटो खूप व्हायरल झाला होता. त्यांच्या लूक्सवर युर्जस हे खूपच फिदा झाले होते.

Photo Credit; instagram

2019 च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान उत्तर प्रदेशच्या रिवा द्विवेदीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. रीना द्विवेदी लखनऊच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात लिपिक म्हणून कार्यरत आहेत.

Photo Credit; instagram

निवडणुकीदरम्यान रिवा द्विवेदी मोहनलालगंजच्या मतदान केंद्रावर कर्तव्यावर होत्या. यावेळी त्या पिवळी साडी आणि गडद चष्म्यांमध्ये ईव्हीएम मशीन घेऊन जाताना दिसल्या होत्या.

पुढील वेब स्टोरी

'या' तारखेला जन्मलेले लोक नेहमी इतरांच्या भल्याचाच करतात विचार!

इथे क्लिक करा