Photo Credit; instagram
फेंगल वादळामुळे तामिळनाडूला मोठा फटका बसला.
Photo Credit; instagram
बंगालच्या उपसागरात तयार झालेलं हे वादळ काल भारतीय भुभागावर धडकलं.
Photo Credit; instagram
बंगालच्या उपसागरात तयार झालेलं हे वादळ काल भारतीय भुभागावर धडकलं.
Photo Credit; instagram
त्यातच एका विमानाचा अपघात होता होता सुदैवानं टळला.
Photo Credit; instagram
त्यातच एका विमानाचा अपघात होता होता सुदैवानं टळला.
Photo Credit; instagram
चेन्नई विमानतळावरील इंडिगो विमानाचा हा थरारक व्हिडीओ आहे.
Photo Credit; instagram
हे विमान लँड होताना अचानक अडथळे आले. तेव्हा वैमानिकानं विमान अलगदपणे पुन्हा टेक ऑफ केलं.
Photo Credit; instagram
हे विमान लँड होताना अचानक अडथळे आले. तेव्हा वैमानिकानं विमान अलगदपणे पुन्हा टेक ऑफ केलं.
Photo Credit; instagram
विमानाचा अपघात अगदी थोडक्यात टळला. मात्र लँडींग अयशस्वी झालं.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
पोटावरची चरबी कमी करते पपई 30 दिवसात वजन होईल कमी
इथे क्लिक करा
Related Stories
20 रुपयांच्या नोटांमध्ये होणार मोठा बदल! RBI ने घेतला 'हा' मोठा निर्णय
Health : दररोज अननस खाऊन तर पाहा, दूर होतील हे मोठे आजार...
अशा लोकांनी चुकूनही खाऊ नयेत काळे चणे, नेमकं कारण काय? जाणून घ्या
Health : शुगर, अपचन आणि बरंच काही... शेवगा सोडवेल अनेक समस्या