Photo Credit; instagram
Numerology: तोंडात सोन्याचा चमचा घेऊन जन्माला येतात 'या' जन्मतारखेची मुलं!
Photo Credit; instagram
अंकशास्त्रात मूलांकाच्या आधारे व्यक्तीचे भविष्य सांगितले जाते.
Photo Credit; instagram
मूलांक संख्या व्यक्तीच्या जन्मतारखेच्या मिळते.
Photo Credit; instagram
मूलांक संख्या 1 ते 9 असतात. प्रत्येक मूलांकाची स्वतःची खासियत असते.
Photo Credit; instagram
6 मूलांक क्रमांकाचे लोक संपत्तीच्या बाबतीत खूप भाग्यवान असतात.
Photo Credit; instagram
ज्या लोकांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 6, 15 किंवा 24 तारखेला झाला आहे, त्यांची मूलांक संख्या 6 असतो.
Photo Credit; instagram
साधारणपणे या तारखेला जन्मलेली मुले सुरुवातीपासूनच चांगले आयुष्य जगतात.
Photo Credit; instagram
त्यांना सर्व सुख-सुविधा मिळतात. हळूहळू त्यांची आर्थिक स्थिती सुधारते.
Photo Credit; instagram
अंकशास्त्रानुसार, मूलांक क्रमांक 6 असलेले लोक त्यांच्या करिअरमध्ये मोठे यश मिळवतात.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
Mirzapur-3 मधील 'भाभी' आहे तरी कोण? बोल्ड सीनमुळे सोशल मीडियावर धुमाकूळ
इथे क्लिक करा
Related Stories
तुमचं मुलही आहे अभ्यासात मागे? विकास दिव्यकीर्तिंच्या खास टिप्स
भारीच! 'M' ने नाव सुरू होणाऱ्यांचा असा ओळखा स्वभाव...
लाखात एकाच व्यक्तीच्या तळहातावर असते 'ही' दुर्मिळ रेष, पाहा तुमच्या आहे का!
Virat Kohli ची मेव्हणी खूपच हॉट! अनुष्कापेक्षाही मोठा थाट!