Photo Credit; instagram

IAS-IPS किंवा जिल्हाधिकारी बनतात 'या' तारखेला जन्मलेले लोक!

Photo Credit; instagram

अंकशास्त्राच्या माध्यमातून मुलांच्या भविष्याबद्दल आपण बरेच काही जाणून घेऊ शकतो.

Photo Credit; instagram

ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 1, 10, 19 किंवा 28 तारखेला झाला आहे, त्यांचा मूलांक क्रमांक 1 असतो.

Photo Credit; instagram

मूलांक 1 चा शासक ग्रह सूर्य आहे. सूर्यदेवाच्या विशेष कृपेमुळे या मूलांकाची मुले खूप खास असतात.

Photo Credit; instagram

मूलांक 1 असलेले लोक खूप हुशार, प्रामाणिक, मेहनती आणि महत्वाकांक्षी असतात.

Photo Credit; instagram

त्यांचा उत्साही स्वभाव त्यांना जवळजवळ सर्व प्रकारच्या परीक्षांमध्ये यशस्वी करतो.

Photo Credit; instagram

जर आपण करिअरबद्दल बोललो, तर मूलांक क्रमांक 1 असलेल्या लोकांना प्रशासकीय सेवेत जाण्याची दाट शक्यता असते.

Photo Credit; instagram

1 मूलांकाचे लोक अभ्यासात खूप हुशार असतात. आपल्या मेहनतीच्या जोरावर ते मोठे अधिकारी बनतात. 

Photo Credit; instagram

त्यांच्याकडे आयएएस, जिल्हाधिकारी, आयपीएस बनण्याची क्षमता असते.

पुढील वेब स्टोरी

व्याभिचारी स्त्री आणि पुरुषासोबत नरकात काय होतं?, प्रेमानंद महाराज म्हणतात..

इथे क्लिक करा