Photo Credit; instagram
'या' जन्मतारखेची मुलं 'सिंघम'सारखे IPS अधिकारी बनतात
Photo Credit; instagram
ज्योतिषशास्त्रात अंक ज्योतिषी म्हणजे न्यूमरोलॉजीचं खास महत्त्व असतं. मुलांकाच्या आधारावर लोकांचं भविष्य समजतं.
Photo Credit; instagram
मुलांक जन्म तिथीनुसार काढला जातो. हे मुलांक 1 पासन 9 पर्यंत असतात. आम्ही तुम्हाला मुलांक 1 ची खासीयत सांगणार आहोत
Photo Credit; instagram
मुलांक 1 चा स्वामी ग्रह सूर्य असतो. या मुलांकाच्या मुलांसाठी सूर्य ग्रह शुभ मानला जातो.
Photo Credit; instagram
या मुलांकाच्या मुलांमध्ये जन्मत: नेतृत्व करण्याचं गुण असतं. ही मुलं तरुण झाल्यावर IPS अधिकारी बनू शकतात.
Photo Credit; instagram
या मुलांकाची मुलं धाडसी आणि स्वाभिमानी असतात. ही मुलं एखाद्या कामाला प्रामाणिकपणे आणि जिद्दीने पूर्ण करतात.
Photo Credit; instagram
या मुलांकाची मुलं कणखर वक्ताही असतात. ते आपल्या चाणाक्ष बुद्धीने त्यांच्या समोरील स्पर्धकांचा पराभव करू शकतात.
Photo Credit; instagram
सूत्रांच्या आधारावर ही माहिती देण्यात आलीय. या माहितीची मुंबई तक पुष्टी करत नाही.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
Palak Tiwari: पलक तिवारीचा बोल्ड अवतार! फोटो पाहून चाहते झाले घायाळ
इथे क्लिक करा
Related Stories
Weight Loss : वेट लॉससाठी झटताय? आधी 'या' गोष्टी लक्षात ठेवा
रात्रीच्या अंधारातच का केली एअर स्ट्राईक? कारण वाचून थक्कच व्हाल
Health : शुगर, अपचन आणि बरंच काही... शेवगा सोडवेल अनेक समस्या
तुम्ही खाताय ते आंबे कार्बाईडने पिकवलेले? कसं ओळखायचं वाचा...