Photo Credit; instagram
Numeroloy : सरकारी अधिकारी बनतात 'ही' मुलं... हुशारी विचारूच नका!
Photo Credit; instagram
ज्योतिषशास्त्रात अंकशास्त्राला विशेष महत्त्व आहे. या आधारे तज्ज्ञ तुमचे भविष्य जाणून घेतात.
Photo Credit; instagram
या अंतर्गत, तुमच्या भावी आयुष्याचे मूल्यांकन केले जाते. मूलांक जन्म तारखेवरून मिळतो.
Photo Credit; instagram
आज आपण मूलांक क्रमांक 3 च्या मुलांबद्दल जाणून घेऊयात. 3, 12, 21 आणि 30 रोजी जन्मलेल्या मुलांची मूलांक संख्या 3 असते.
Photo Credit; instagram
मूलांक 3 चा प्रतिनिधी ग्रह गुरू आहे. त्यांना गुरू या नावानेही ओळखले जाते. या दिवशी जन्मलेल्या मुलांचे मन राजा सारखे असते.
Photo Credit; instagram
मूलांक 3 असलेली मुलं अभ्यासात खूप हुशार असतात. याशिवाय ते स्वभावाने कष्टाळू आणि सहनशील असतात.
Photo Credit; instagram
मूलांक 3 असलेली मुलं पोलीस, लष्कर किंवा प्रशासकीय सेवेत जाण्याची शक्यता असते.
Photo Credit; instagram
ही माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. कोणतेही मत तयार करण्यापूर्वी, अंकशास्त्र तज्ञाशी संपर्क साधा.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
Radix : 'या' जन्मतारखेच्या मुलीची आयुष्यात एन्ट्री म्हणजे तुमची लॉटरी!
इथे क्लिक करा
Related Stories
Weight Loss : वेट लॉससाठी झटताय? आधी 'या' गोष्टी लक्षात ठेवा
20 रुपयांच्या नोटांमध्ये होणार मोठा बदल! RBI ने घेतला 'हा' मोठा निर्णय
IAS vs Judge: कोणाची पावर जास्त? विकास दिव्यकिर्ती यांनी काय सांगितलंय?
रात्रीच्या अंधारातच का केली एअर स्ट्राईक? कारण वाचून थक्कच व्हाल