Photo Credit; instagram
'या' दिवशी जन्मलेली मुलं बनू शकतात IAS किंवा राजकारणी!
Photo Credit; instagram
अंकशास्त्रानुसार व्यक्तिमत्त्वाची माहिती वेगवेगळ्या मूलांकांच्या माध्यमातून मिळते.
Photo Credit; instagram
जर तुमच्या मुलाची जन्मतारीख 1, 10, 19 किंवा 28 असेल तर त्याची मूलांक संख्या 1 आहे.
Photo Credit; instagram
मूलांक 1 असलेल्या मुलांना भविष्यात कोणाच्याही हाताखाली काम करायला आवडत नाही.
Photo Credit; instagram
ते निर्भय, धैर्यवान आणि स्वाभिमानी असतात. आयुष्यात येणाऱ्या अडचणींना घाबरत नाहीत.
Photo Credit; instagram
या दिवशी जन्मलेली मुलं खूप पैसा कमावतात आणि समाजात मान-सन्मान मिळवतात.
Photo Credit; instagram
मूलांक 1 असलेले लोक उच्च शिक्षित असतात आणि ते उत्तम करिअर करतात.
Photo Credit; instagram
या दिवशी जन्मलेली व्यक्ती उत्तम IAS किंवा PCS अधिकारी बनू शकतात.
Photo Credit; instagram
ही स्टोरी ज्योतिषीय आधारावर आधारित आहे. मुंबई तक याची पुष्टी करत नाही.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
Holi 2024 : यावर्षी कधी आहे होळी? जाणून घ्या तिथी आणि मुहूर्त
इथे क्लिक करा
Related Stories
'या' मूलांकाच्या लोकांचा तोराच भारी, बनतात सरकारी अधिकारी!
‘या’ मुलींकडे असतो तुफान पैसा, क्रेडिट कार्डचा विषयच नाही!
पत्नीवर कसं करायचं प्रेम ते 'यांच्या'कडून शिका, 'या' मूलांकाचे लोक म्हणजे...
'या' तारखेला जन्मलेल्या मुली लग्नाआधीच करतात...