Photo Credit; instagram
Numerology: 'या' मुलांकाची मुलं कधीच होत नाही फेल! चित्त्यासारखा धावतो 'दिमाग'
Photo Credit; instagram
मुलांक 1 च्या मुलांमध्ये भरपूर आत्मविश्वास असतो. ही मुलं प्रत्येक विषयाचा सखोल अभ्यास करतात.
Photo Credit; instagram
मुलांक 5 च्या मुलांमध्ये विचार करण्याची जबरदस्त क्षमता असते. या मुलांचा दिमाग चित्त्यासारखा वेगवान असतो.
Photo Credit; instagram
मुलांक 7 ची मुलं प्रत्येक विषयाला नीट समजून घेतात. त्यांच्या प्रश्नांनी शिक्षकही थक्क होतात.
Photo Credit; instagram
मुलांक 9 उर्जा आणि समर्पणचा प्रतिक आहे. या मुलांकाच्या मुलांमध्ये अद्भुत उर्जा असते.
Photo Credit; instagram
ही मुलं गणित आणि विज्ञान विषयातही माहीर असतात. हे मुलं खूप सक्रीय असतात. योग्य निर्णय घेण्याची क्षमता असते.
Photo Credit; instagram
ही मुलं शिक्षण आणि खेळ या दोन्हीचं समतोल ठेवतात. प्रयत्न करणे ही त्यांची सर्वात मोठी ताकद असते.
Photo Credit; instagram
मुलांकाची माहिती सूत्रांच्या आधारावर देण्यात आली आहे. या माहितीची मुंबई तक पुष्टी करत नाही.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
Vastu Tips: किचनमध्ये 'या' 3 वस्तू सतत खाली पडतात? घरात येणार मोठं संकट
इथे क्लिक करा
Related Stories
आरारारारा! बोल्ड आऊटफिट्समध्ये पलक तिवारीच्या मादक अदा, चाहते झाले फिदा
Weight Loss : वेट लॉससाठी झटताय? आधी 'या' गोष्टी लक्षात ठेवा
Health : दररोज अननस खाऊन तर पाहा, दूर होतील हे मोठे आजार...
Health : शुगर, अपचन आणि बरंच काही... शेवगा सोडवेल अनेक समस्या