Photo Credit; instagram
Numerology : 'या' जन्मतारखेची मुलं असतात खूपच हुशार! IAS-IPS अधिकारी बनतात
Photo Credit; instagram
हिंदू धर्मात न्यूमरोलॉजीचं विशेष महत्व असतं. यामुळे एखाद्या व्यक्तीचा स्वभाव,व्यक्तीमत्वाचा अंदाज लावला जातो
Photo Credit; instagram
अशातच आम्ही तुम्हाला मुलांक 1 च्या लोकांबाबत माहिती सांगणार आहोत.
Photo Credit; instagram
मुलांक 1 चा स्वामी ग्रह सूर्य असतो. आज आम्ही तुम्हाला या मुलांकाची खासीयत सांगणार आहोत.
Photo Credit; instagram
या मुलांकाची मुलं खूपच खास असतात. ही मुलं प्रत्येक क्षेत्रात यशस्वी होतात.
Photo Credit; instagram
मुलांक 1 ची मुलं उच्च शिक्षण घेतात. मुलांक 1 चे लोक आयएएस, आयपीएस अधिकारी बनतात.
Photo Credit; instagram
या मुलांमध्ये जन्मत: नेतृत्व करण्याची क्षमता असते. यामुळेच त्यांच्यात नेता बनण्याची क्षमता असते.
Photo Credit; instagram
सूत्रांच्या आधारावर मुलांकाबाबत माहिती देण्यात आली आहे. मुंबई तक या माहितीची पुष्टी करत नाही.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
Numerology: 'या' मुलांकाच्या मुली घरात आणतात सुख-समृद्धी! नशिबच चमकतं
इथे क्लिक करा
Related Stories
आरारारारा! बोल्ड आऊटफिट्समध्ये पलक तिवारीच्या मादक अदा, चाहते झाले फिदा
Health : दररोज अननस खाऊन तर पाहा, दूर होतील हे मोठे आजार...
अशा लोकांनी चुकूनही खाऊ नयेत काळे चणे, नेमकं कारण काय? जाणून घ्या
Health : शुगर, अपचन आणि बरंच काही... शेवगा सोडवेल अनेक समस्या