Photo Credit; X (twitter)

Arrow

दिल्ली मेट्रोत कपलचं सर्वांसमोरच Kissing,काय घडलं, बघा Video

Arrow

दिल्लीत मेट्रोतील एक व्हिडीओ व्हायरल झाला असून, यात एक कपल किस करताना दिसत आहे.

Arrow

कपल कोपऱ्यातील सीटवर बसलेले आहे. इतर प्रवाशांसमोरच दोघे किसिंग करताना व्हिडीओत दिसतंय.

Arrow

मेट्रोला दिल्लीची लाईफलाईन म्हटलं जातं. लाखो लोक दररोज मेट्रोतून प्रवास करतात. 

Arrow

पण, दिल्लीतील मेट्रो प्रवाशांच्या सेवेपेक्षा व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमुळेच जास्त चर्चेत राहू लागली आहे.  

Arrow

आतापर्यंत कपल किस करतानाचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. 

Arrow

दिल्ली मेट्रो नोएडा, गाझियाबाद, गुरुग्राम आणि फरिदाबाद या भागांपर्यंत पोहोचलेली आहे. 

मुंबई लोकलमध्ये गरबा, ज्येष्ठांसह प्रवाशांनी धरला ठेका! Video

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा