Photo Credit; instagram

Couple: नवरा-बायकोमध्ये वयाचे किती अंतर असावे?

Photo Credit; instagram

लग्न ही प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्वाची गोष्ट आहे. त्यामुळे ते करताना अनेक गोष्टींचा विचार करावा लागतो.

Photo Credit; instagram

लग्नासाठी मुलगी ही मुलापेक्षा वयाने लहान असते हे आतापर्यंत आपण पाहत आलोय.

Photo Credit; instagram

यामुळे संसार सुखाचा होतो असं म्हणतात. पण हे खरंय का? आता तर लव्ह मॅरेजमध्ये मुलगा आणि मुलीचं वय सारखंच असतं, तर कधी मुलगी ही मुलापेक्षाही वयाने मोठी असते.

Photo Credit; instagram

नेमकं नवरा बायकोमध्ये वयाचं किती अंतर असावं? हे आज आपण सविस्तर जाणून घेऊयात.

Photo Credit; instagram

तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार लग्नासाठी नवरा हा बायकोपेक्षा वयाने 4 ते 6 वर्षांनी मोठा असावा. 

Photo Credit; instagram

हेच आयडिअल वय असल्याचं सांगितलं जातं. यामागे बायोलॉजिकल आणि सायकोलॉजिकल तर्क लावला गेला आहे.

पुढील वेब स्टोरी

Numerology: 'या' मूलांकाच्या मुली बनतात पतीच्या यशाचे कारण!

इथे क्लिक करा