Photo Credit; instagram
सायबर फसवणुकीत अनेक लोक त्यांचे कष्टाचे पैसे गमावून बसतात. त्यामुळे आयुष्यातली सगळी जमापुंजी वाया जाते.
Photo Credit; instagram
सायबर गुन्हेगारांपासून सावध कसं राहायचं, त्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स जाणून घ्या.
Photo Credit; instagram
ऑनलाइन जगात अनेक सर्व्हे किंवा कॅशबॅक सारख्या ऑफर उपलब्ध आहेत. त्यामुळे आपण सावधगिरी बाळगली पाहिजे.
Photo Credit; instagram
वैयक्तिक तपशील आणि बँक तपशील इत्यादी शेअर करणं टाळलं पाहिजे. फोन नंबर, जन्मतारीख ही माहिती देऊ नका.
Photo Credit; instagram
तुमचं बँक खातं किंवा इतर खाते सुरक्षित ठेवण्यासाठी, तुमचा OTP कधीही कोणत्याही अज्ञात व्यक्तीसोबत शेअर करू नका.
Photo Credit; instagram
सायबर फसवणुकीत अनेक लोक त्यांचे कष्टाचे पैसे गमावून बसतात. त्यामुळे आयुष्यातली सगळी जमापुंजी वाया जाते.
Photo Credit; instagram
बऱ्याच वेळा मेसेजेस आणि लिंक्स ईमेल, मेसेज किंवा अज्ञात सोर्सवरुन येतात. अशा लिंक्सवर क्लिक करणं टाळा.
Photo Credit; instagram
जीमेलवर अनेक मेल येतात, त्यापैकी काही कामाचे, तर काही अनावश्यक असतात. हे मेल तपासून घ्या.
Photo Credit; instagram
अनेकदा सायबर गुन्हेगार अनेकदा मूळ वेबसाइटचं नाव आणि डिझाइन कॉपी करतात. यातून ते अनेकांना फसवतात.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
तुम्ही विषारी केळी खात आहात? कसं ते ओळखा...
इथे क्लिक करा
Related Stories
Health : दररोज अननस खाऊन तर पाहा, दूर होतील हे मोठे आजार...
अशा लोकांनी चुकूनही खाऊ नयेत काळे चणे, नेमकं कारण काय? जाणून घ्या
IAS vs Judge: कोणाची पावर जास्त? विकास दिव्यकिर्ती यांनी काय सांगितलंय?
रात्रीच्या अंधारातच का केली एअर स्ट्राईक? कारण वाचून थक्कच व्हाल