Photo Credit; instagram
लाख प्रयत्न करूनही 'या' लोकांकडे टिकत नाही पैसा!
Photo Credit; instagram
अनेकदा आपण आपल्या आजूबाजूला लोकांकडे पुरेसे पैसे नसल्याची तक्रार करताना ऐकतो.
Photo Credit; instagram
अशा परिस्थितीत काही लोकांना पैसे मिळतात पण ते टिकत नाहीत यामागील कारण समजून घेऊयात.
Photo Credit; instagram
यामागे माणसाच्या काही सवयी असतात ज्यांमुळे लक्ष्मी देवी कोपत असते.
Photo Credit; instagram
देवी लक्ष्मी नेहमी स्वच्छ घरात वास करते. जे आपले घर घाण ठेवतात, लक्ष्मी तिथे राहत नाही.
Photo Credit; instagram
लक्ष्मीला अशा लोकांसोबत राहणे आवडत नाही ज्यांना त्यांच्या आयुष्यात अन्नाशिवाय काहीही दिसत नाही.
Photo Credit; instagram
जे लोक नेहमी झोपतात आणि उशिरा उठतात त्यांच्या घरात लक्ष्मी वास करत नाही.
Photo Credit; instagram
ज्या कुटुंबात स्त्रियांचा अपमान होतो अशा कुटुंबातही लक्ष्मी कधीही प्रवेश करत नाही.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
Radix: करिअरमध्ये मिळवायचं असेल खूप यश तर 'या'नुसार निवडा क्षेत्र!
इथे क्लिक करा
Related Stories
Ganesh Chaturthi: गणपती बाप्पाला दुर्वा का वाहतात?
पुणेकरांचे हे आहे 5 मानाचे गणपती... पहिला मानाचा गणपती कोणता?
Lalbaugcha Raja: बाप्पा येतोय.. लालबागच्या राजाचा पाद्यपूजन सोहळा, खास फोटो!
Weight Loss : वेट लॉससाठी झटताय? आधी 'या' गोष्टी लक्षात ठेवा