Photo Credit; instagram
धनत्रयोदशीला 'या' 5 चुका म्हणजे दारिद्र्यालाच निमंत्रण! होईल करेक्ट कार्यक्रम
Photo Credit; instagram
यावर्षी 29 ऑक्टोबर रोजी धनत्रयोदशीचा सण साजरा केला जाणार आहे. या दिवशी नवीन वस्तू खरेदी केल्याने घरातील सुख-समृद्धी वाढते अशी मान्यता आहे.
Photo Credit; instagram
ज्योतिषी सांगतात की धनत्रयोदशीच्या दिवशी जाणूनबुजून किंवा नकळत लोक काही मोठ्या चुका करतात. या चुका टाळल्या पाहिजेत.
Photo Credit; instagram
1. धनत्रयोदशीला केवळ कुबेराची पूजा करू नका. लक्ष्मीचीही पूजा करावी. यामुळे संपत्तीसोबतच आरोग्याचेही वरदान मिळते.
Photo Credit; instagram
2. धनत्रयोदशीच्या शुभ तिथीला सोने, चांदी, पितळ किंवा स्टीलची भांडी खरेदी करावीत. या दिवशी लोखंड, प्लास्टिक किंवा काळ्या रंगाच्या वस्तू खरेदी करू नका.
Photo Credit; instagram
3. धनत्रयोदशीच्या दिवशी नवीन झाडू खरेदी करण्याचाही ट्रेंड आहे. मात्र या दिवशी घरातील जुना झाडू तसाच फेकून देऊ नये.
Photo Credit; instagram
4. धनत्रयोदशीच्या शुभ तिथीला घरात लसूण, कांदा इत्यादी तामसिक गोष्टींचे सेवन करू नये. या दिवशी मांस आणि अल्कोहोलचे सेवन टाळावे.
Photo Credit; instagram
5. धनत्रयोदशीला कोणतेही भांडे खरेदी करत असाल तर ते घरी अजिबात रिकामे आणू नका. त्यात पाणी किंवा कोणताही गोड पदार्थ ठेवा.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
Disha Patani : आहाहा... भारीच! दिशाचा हॉट लूक जणू फटाकाच..
इथे क्लिक करा
Related Stories
पुणेकरांचे हे आहे 5 मानाचे गणपती... पहिला मानाचा गणपती कोणता?
आरारारारा! बोल्ड आऊटफिट्समध्ये पलक तिवारीच्या मादक अदा, चाहते झाले फिदा
20 रुपयांच्या नोटांमध्ये होणार मोठा बदल! RBI ने घेतला 'हा' मोठा निर्णय
'या' तारखेला जन्मलेल्या लोकांच्या आयुष्यात लवकरच येणार सुवर्ण काळ!