Photo Credit; instagram

धनत्रयोदशीला चुकूनही खरेदी करू नका 'या' गोष्टी, नाहीतर तुमचा...

Photo Credit; instagram

धनत्रयोदशीचा सण दिवाळीच्या 2 दिवस आधी येतो. यंदाची धनत्रयोदशी मंगळवार 29 ऑक्टोबर रोजी आहे.

Photo Credit; instagram

धनत्रयोदशीच्या दिवशी भगवान धन्वंतरी, माता लक्ष्मी आणि भगवान गणेशाची पूजा केली जाते. धनत्रयोदशीला धनतेरस असंही म्हणतात.

Photo Credit; instagram

सोने-चांदी खरेदीसाठी धनत्रयोदशीचा दिवस अत्यंत शुभ मानला जातो. पण, काही गोष्टी अशा आहेत ज्या या दिवशी खरेदी करणे फारच अशुभ आहे.

Photo Credit; instagram

धनत्रयोदशीला लोखंडापासून बनवलेल्या वस्तू खरेदी करू नयेत असे मानले जाते. कारण लोहाचा संबंध राहू-केतूशी आहे.

Photo Credit; instagram

याशिवाय धनत्रयोदशीला जुन्या किंवा वापरलेल्या वस्तू खरेदी करू नयेत, कारण ते अशुभ मानले जाते.

Photo Credit; instagram

धनत्रयोदशीला काळ्या रंगाच्या वस्तू खरेदी करू नयेत. काळा रंग शनिशी संबंधित आहे, म्हणून या दिवशी काळा रंग खरेदी करणे टाळावे.

Photo Credit; instagram

धनत्रयोदशीला प्लास्टिक आणि धारदार वस्तू खरेदी करू नयेत. असे केल्याने खूप अशुभ मानले जाते आणि घरात दारिद्र्य येते.

Photo Credit; instagram

तसेच धनत्रयोदशीला काचेच्या वस्तू खरेदी करू नयेत. वास्तूनुसार काचेचा संबंध राहूशी आहे.

पुढील वेब स्टोरी

पैसा कसा कमवावा 'या' लोकांकडून शिका, त्यांचा मूलाकं...

इथे क्लिक करा