Photo Credit; instagram

दिशा पटानीने दिली किलर पोझ. तिचा हॉटनेस पाहिल्यावर तुम्ही नजरच हटवू शकणार नाही.

Photo Credit; instagram

बॉलिवूडची ग्लॅम-गर्ल दिशा पटानी पुन्हा एकदा तिच्या हॉटनेसमुळे चर्चेत आली आहे.

Photo Credit; instagram

आपल्या फिटनेस आणि स्टाइलसाठी प्रसिद्ध असलेल्या दिशाने नुकतेच सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत.

Photo Credit; instagram

दिशाने तिच्या लेटेस्ट फोटोशूटमध्ये ग्लॅमरस ड्रेस घातला आहे, ज्यामध्ये जरा जास्तच सुंदर दिसते आहे.

Photo Credit; instagram

मोकळे केस, परफेक्ट मेकअप आणि तिची सिग्नेचर पोझ यामुळे तिचा लूक बोर्ड दिसतोय.

Photo Credit; instagram

दिशा पटानी तिच्या परफेक्ट बॉडी आणि टोन्ड फिगरसाठी फिटनेस रूटीनला खूप महत्त्व देते.

Photo Credit; instagram

दिशा नियमीत योगा, वेट ट्रेनिंग आणि डान्सच्या माध्यमातून ती स्वत:ला फिट ठेवते.

Photo Credit; instagram

दिशा पटानी तिच्या परफेक्ट बॉडी आणि टोन्ड फिगरसाठी फिटनेस रूटीनला खूप महत्त्व देते. 

पुढील वेब स्टोरी

फोटोशूटसाठी मुली होतायत प्रेग्नंट? नेमकं काय सुरूय?

इथे क्लिक करा